Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
à¤à¤•ा अंडाशयामारà¥à¤«à¤¤à¤¹à¥€ होऊ शकते गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾, फकà¥à¤¤ घà¥à¤¯à¤¾ ही काळजी!
महिलांना कधी कधी गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤• अंडाशयामधà¥à¤¯à¥‡ ओवरी सिसà¥â€à¤Ÿ, ओवेरियन कॅनà¥à¤¸à¤° किंवा à¤à¤‚डोमेटà¥à¤°à¤¿à¤¯à¥‹à¤¸à¤¿à¤¸ यासारखà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤à¤µà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤• अंडाशय काढून टाकावं लागतं.
is one ovary enough to become pregnant in marathi
à¤à¤•ा अंडाशयामारà¥à¤«à¤¤à¤¹à¥€ होऊ शकते गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾, फकà¥à¤¤ घà¥à¤¯à¤¾ ही काळजी!
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हे माहीतच असले की सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤šà¥€ असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अंडाशय महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ à¤à¥‚मिका बजावते. हे अंडाशय गरोदरणाचा पाया आहे असे मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ तरी वावगे ठरू नये. मà¥à¤¹à¤£à¥‚न अंडाशय हा सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरातील महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ घटक मानला जातो. हे अंडाशय मà¥à¤¹à¤£à¥‚नच सà¥à¤¦à¥ƒà¤¢ आणि निरोगी असणे गरजेचे असते पण कधी कधी काही कारणांमà¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ à¤à¤• अंडाशय काढले जाते. अशावेळी तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ मनात हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उà¤à¤¾ राहतो की उरलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤•ा अंडाशयाचà¥à¤¯à¤¾ जोरावर ती गरोदर राहू शकते का? तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरोदरपणात काही समसà¥à¤¯à¤¾ तर येणार नाही ना? मी आई बनू शकेन ना?तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ उतà¥à¤¤à¤° आहे हो..! सà¥à¤¤à¥à¤°à¥€ à¤à¤•ा अंडाशयाचà¥à¤¯à¤¾ जोरावरही गरोदर राहू शकते. जà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ दोन अंडाशय असणाऱà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सामानà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ गरोदर राहतात तशाच à¤à¤• अंडाशय असलेलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ गरोदर राहू शकतात. काही आजारपणामà¥à¤³à¥‡ वा शरीरातील तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ à¤à¤• अंडाशय काढावे लागते, तर काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना जनà¥à¤®à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न à¤à¤•ाच अंडाशय असते. चला जाणून घेऊया à¤à¤• अंडाशय असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नेमके गरोदरपणात काय फरक पडतात.
à¤à¤•ा अंडाशयाचा गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤µà¤° पà¥à¤°à¤à¤¾à¤µ
à¤à¤• अंडाशय असूनही सà¥à¤¤à¥à¤°à¥€ गरोदर राहू शकते. पण तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ अंडाशय नकà¥à¤•ी कोणतà¥à¤¯à¤¾ कारणासाठी काढले गेले आहे ते देखील इथे पाहणे अतिशय महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ ठरते. जर à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ गंà¤à¥€à¤° आजारामà¥à¤³à¥‡ व समसà¥à¤¯à¥‡à¤®à¥à¤³à¥‡ अंडाशय काढले गेले असेल तर मातà¥à¤° गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ अतिशय कमी असते. à¤à¤• अंडाशय असेल आणि फेलोपियन टà¥à¤¯à¥‚ब सà¥à¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ असेल तर सà¥à¤¤à¥à¤°à¥€ गरोदर राहू शकते. पण फार कमी सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ à¤à¤•ा अंडाशयामà¥à¤³à¥‡ गरोदर राहू शकत नाहीत. सामानà¥à¤¯à¤¤: à¤à¤•ा अंडाशयामà¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ वर जासà¥à¤¤ फरक पडत नाही.
à¤à¤•ा अंडाशयासह गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मारà¥à¤—
अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤• अंडाशय असले तरी गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सामानà¥à¤¯ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚सारखीच होत असते. या सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¤ कोणतीच समसà¥à¤¯à¤¾ येत नाही परंतॠजर ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ अनियमित असले तर मातà¥à¤° गरोदर होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤¤ अडचणी निरà¥à¤®à¤¾à¤£ होऊ शकतात. आता आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ काही असे मारà¥à¤— सांगणार आहोत जे à¤à¤• अंडाशय असतानाही गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¤ तà¥à¤®à¤šà¥€ मदत करू शकतील. हे मारà¥à¤— अतिशय सामानà¥à¤¯ आहेत आणि यामà¥à¤³à¥‡ गरोदर होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ अनेक पटीने वाढतात.
डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी बोला
सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® मारà¥à¤— डॉकà¥à¤Ÿà¤°à¤šà¤¾ अवलंबवावा. गरोदरपणा संदरà¥à¤à¤¾à¤¤ कोणतीही समसà¥à¤¯à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° अनà¥à¤¯ उपचार न करता तजà¥à¤žà¤¾à¤‚चेच मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. à¤à¤•च अंडाशय असेल आणि जर तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¤ कोणतीही समसà¥à¤¯à¤¾ येणार असेल तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚कडून तपासणी करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. डॉकà¥à¤Ÿà¤° अलà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤‰à¤‚डचà¥à¤¯à¤¾ मदतीने ते तपासतील कि à¤à¤•च अंडाशय असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शरीरावर कोणते परिणाम होत आहेत आणि गरोदर राहिलà¥à¤¯à¤¾à¤¸ कोणतà¥à¤¯à¤¾ अडचणी येऊ शकतात. सोबतच यातून हे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ दिसून येते कि योगà¥à¤¯ वेळी अंडाशयात बीज रिलीज होत आहेत कि नाही.
ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥‡ दिवस आणि संकेत
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ आपलà¥à¤¯à¤¾ ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ दिवसांकडे लकà¥à¤· ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• कॅलेंडर बनवून ठेवावे. काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ ११ ते २१ दिवसांचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ होते. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ सोबतच आपलà¥à¤¯à¤¾ शरीरातील ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥‡ संकेत ओळखणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करायला हवी. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ गà¥à¤°à¥€à¤µà¤¾ मधून निघणाऱà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¯à¥à¤•स मधà¥à¤¯à¥‡ बदल नजरेस येणे हा पहिला संकेत असतो. अजून असे अनेक संकेत ओळखलà¥à¤¯à¤¾à¤¸ वेळीच पà¥à¤¢à¥€à¤² पाऊले उचलणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते आणि गरोदर होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वेळीच आवशà¥à¤¯à¤• उपाय करता येतात.
पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी टेसà¥â€à¤Ÿ कधी करावी?
ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ दोन आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पà¥à¤°à¥‡à¤—à¥â€à¤¨à¤¨à¥à¤¸à¥€ टेसà¥â€à¤Ÿ करावी. जर रिà¤à¤²à¥à¤Ÿ नकारातà¥à¤®à¤• आला तर पà¥à¤¢à¥€à¤² मासिक पाळी वेळी पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ ही पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ करावी. गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ काही महिनà¥à¤¯à¤¾à¤‚चा कालावधी लागू शकतो, परंतॠपà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत राहावे. तेच जर 6 ते 12 महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरोदर राहिला नाहीत तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी बोलावे. जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शरीरात à¤à¤• अंडाशय असते परंतॠफेलोपीयन टà¥à¤¯à¥‚ब ठीक असते तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सहज गरोदर राहू शकतात.
| --------------------------- | --------------------------- |